Book Store | Ramakrishna Math Nagpur
0
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)
M295 Devi Seeta (देवी सीता)

M295 Devi Seeta (देवी सीता)

Non-returnable
Rs.60.00
Author
Shri. Ma. Kulkarni
Compiler/Editor
N/A
Language
Marathi
Publisher
Ramakrishna Math, Nagpur
Binding
Paperback
Pages
104
ISBN
9789353181277
SKU
M295
Weight (In Kgs)
0.10
Quantity
Add to Cart
Product Details
‘देवी सीता’ हे पुस्तक आपल्या हाती ठेवताना आम्हाला आनंद होत आहे. श्री. मा. कुलकर्णी हे रामकृष्ण मठाच्या ‘जीवन विकास’ या मासिकाचे (मार्च १९७८ ते ऑगस्ट २००८) संपादक होते. मठातर्फे प्रकाशित झालेली श्रीकृष्ण, श्रीराम यांची बृहच्चरित्रे त्यांनी लेखणीबद्ध केली आहेत तसेच भीष्म आणि युधिष्ठिर यांचेही चरित्रग्रंथ त्यांच्या लेखणीतून साकारलेले आहेत. प्रा. कुलकर्णींच्या सर्व ग्रंथांचे प्रकाशन हक्क रामकृष्ण मठ, नागपूरकडे सुपूर्त केल्याबद्दल आम्ही संबंधितांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो.
“ती शुद्ध, पवित्र व आदर्श पत्नी सीता केवळ मानवांचाच नव्हे, तर देवांचाही आदर्श असून, ती सदैव आमच्या राष्ट्राची देवता म्हणूनच राहील. ... ‌‘सीता शुद्ध होती‌’ असे विधान करणेही तिच्या बाबतीत अपमानास्पद होय. ती मूर्तिमंत पावित्र्यच होती; पृथ्वीतलावरील सर्वात उदात्त असे तिचे चारित्र्य होते.” – असे उद्‌गार स्वामी विवेकानंदांनी सीतेबद्दल काढले आहेत.
रामायण-महाभारत या मूळ इतिहासग्रंथांतील धर्मभाव तसेच व्यासवाल्मीकी आदी द्रष्ट्या ग्रंथकारांचा कल्याणकारी मनोभाव यांची सूक्ष्म जाण असल्याने लेखकाच्या या साऱ्याच ग्रंथरचनांना एक प्रासादिकता लाभली आहे. या रचना मूळ ग्रंथाला काटेकोरपणे अनुसरून आहेत तसेच अतिशय रसाळ आणि प्रवाहीदेखील आहेत. 
लेखकाच्या मनोगतातून या लेखनामागची त्यांची भूमिका सुस्पष्ट होते. प्रस्तुत पुस्तकातून भगवती सीतेचे एक अतिशय अधिकृत आणि प्रामाणिक चरित्र साकारलेले आहे. पुस्तकाच्या अखेरीस स्वामी विवेकानंदांनी ठिकठिकाणी मांडलेले सीतेवरील विचार एकत्रितरीत्या देण्यात आलेले आहेत. ते विचारदेखील अतिशय प्रेरक आणि मननीय आहेत.

Items have been added to cart.
One or more items could not be added to cart due to certain restrictions.
Close
Added to cart
Your cart has item(s).
- Can't add this product to the cart now. Please try again later.
Quantity updated
- An error occurred. Please try again later.
Deleted from cart
- Can't delete this product from the cart at the moment. Please try again later.