Book Store | Ramakrishna Math Nagpur
0
M294 Atmavikas (आत्मविकास)
M294 Atmavikas (आत्मविकास)
M294 Atmavikas (आत्मविकास)
M294 Atmavikas (आत्मविकास)
M294 Atmavikas (आत्मविकास)
M294 Atmavikas (आत्मविकास)
M294 Atmavikas (आत्मविकास)
M294 Atmavikas (आत्मविकास)
M294 Atmavikas (आत्मविकास)
M294 Atmavikas (आत्मविकास)
M294 Atmavikas (आत्मविकास)
M294 Atmavikas (आत्मविकास)
M294 Atmavikas (आत्मविकास)
M294 Atmavikas (आत्मविकास)
M294 Atmavikas (आत्मविकास)
M294 Atmavikas (आत्मविकास)
M294 Atmavikas (आत्मविकास)

M294 Atmavikas (आत्मविकास)

Non-returnable
Rs.15.00
Author
Swami Premeshananda
Compiler/Editor
N/A
Translator
Swami Jnanagamyananda
Language
Marathi
Publisher
Ramakrishna Math, Nagpur
Binding
Paperback
Pages
51
ISBN
9789353185930
SKU
M294
Weight (In Kgs)
0.03
Quantity
Add to Cart
Product Details
Specifications
रामकृष्ण मिशन, सारदापीठ, बेलूर येथून मूळ बंगाली भाषेत प्रकाशित झालेली ‘आत्मविकास’ ही पुस्तिका आता मराठीत प्रकाशित होत आहे, याचा आनंद वाटत आहे. 
अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपापली गावे सोडून शहरांमध्ये येतात आणि तेथील वसतिगृहांमध्ये राहतात. शहरातील झगमगाट, सांस्कृतिक वैविध्य, शहरी जीवनातील आव्हाने-प्रलोभने, शिक्षण क्षेत्रातील वाढती स्पर्धात्मकता इत्यादींमुळे विद्यार्थी नाउमेद होऊ नये, पथभ्रष्ट होऊ नये म्हणून या पुस्तिकेचे औचित्य आहे.
रामकृष्ण संघातर्फे चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तिका लिहिण्यात आली आहे. या वयातील विद्यार्थ्यांना उच्च जीवनाची प्रेरणा मिळावी आणि ते उत्तम नागरिक बनावेत, तसेच भौतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी ते सुयोग्य बनावेत हा त्यामागील हेतू आहे.
स्वामी विवेकानंदांचे शब्द आहेत – 
“आयुष्यभर आत्मसात न झालेला व मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबलेला असा ज्ञानाचा भारा म्हणजे काही शिक्षण नव्हे! आपल्याला जीवन घडवणारे, ‘माणूस’ निर्माण करणारे, चारित्र्य घडवणारे व चांगले विचार आत्मसात करवणारे शिक्षण हवे आहे. तुम्ही जर चारपाच विचार चांगले आत्मसात करून आपल्या जीवनात व आचरणात उतरवले तर अवघे ग्रंथालय मुखोद्‌गत करणाऱ्या व्यक्तीपेक्षाही तुमचे शिक्षण सरसच ठरेल.” (स्वामी विवेकानंद ग्रंथावली खंड ५, पृष्ठ २६७)
या बाबतीत दिशानिर्देश करणे, हेच या पुस्तिकेचे प्रयोजन आहे. श्रीमत् स्वामी प्रेमेशानंद महाराज (१८८४-१९६७) हे रामकृष्ण संघाचे एक अतिशय थोर साधू होऊन गेले. त्यांच्या तप:पूत आणि प्रेमळ संस्पर्शामुळे अनेक साधुब्रह्मचारी घडले तसेच गृहस्थभक्तांच्या जीवनाला देखील उच्च दिशा मिळाली.
General
  • Author
    Swami Premeshananda
  • Translator
    Swami Jnanagamyananda
Items have been added to cart.
One or more items could not be added to cart due to certain restrictions.
Close
Added to cart
Your cart has item(s).
- Can't add this product to the cart now. Please try again later.
Quantity updated
- An error occurred. Please try again later.
Deleted from cart
- Can't delete this product from the cart at the moment. Please try again later.