Book Store | Ramakrishna Math Nagpur
0
M293 Karmapath कर्मपथ
M293 Karmapath कर्मपथ
M293 Karmapath कर्मपथ
M293 Karmapath कर्मपथ
M293 Karmapath कर्मपथ
M293 Karmapath कर्मपथ
M293 Karmapath कर्मपथ
M293 Karmapath कर्मपथ
M293 Karmapath कर्मपथ
M293 Karmapath कर्मपथ
M293 Karmapath कर्मपथ
M293 Karmapath कर्मपथ

M293 Karmapath कर्मपथ

Non-returnable
Rs.60.00 Rs.75.00
Author
Swami Tyagananda
Compiler/Editor
N/A
Translator
Dr. Prasanna Dabholkar
Language
Marathi
Publisher
Ramakrishna Math, Nagpur
Binding
Paperback
Pages
118
ISBN
9789353188757
SKU
M293
Weight (In Kgs)
0.12
Quantity
Add to Cart
Product Details

‘कर्मपथ’ हे पुस्तक आपल्या हाती देताना आनंद वाटत आहे. स्वामी विवेकानंद हे एक आचार्य कोटीचे महापुरुष होते. भगवान बुद्ध, श्रीशंकराचार्य यांप्रमाणेच स्वामीजींचे विचारदेखील समस्त मानवजातीलाच उच्च जीवनाची प्रेरणा देतात, सत्याचा मार्ग दर्शवतात. स्वामी विवेकानंदांचे ‘कर्मयोग’ हे पुस्तक आता जगभर सुविख्यात झाले आहेच. ज्याप्रमाणे श्रीशंकराचार्यांच्या मूळ रचनांवर त्यांच्या शिष्य-प्रशिष्यांनी टीका-टिप्पण्या लिहून मूळ विषय अधिक सुगम-सुबोध केला त्याचप्रमाणे ‘कर्मपथ’ ही स्वामी विवेकानंदांच्या मूळ ग्रंथावरची टीकाच समजावी. अशा अर्थाने हे पुस्तक ‘कर्मयोग मार्गदर्शिका’ आहे.

स्वामी त्यागानंद महाराज हे रामकृष्ण संघातील एक विद्वान साधू आहेत. रामकृष्ण मठ, चेन्नई येथून प्रकाशित होणाऱ्या ‘वेदान्त केसरी’ या इंग्रजी मासिकाचे ते सुमारे अकरा वर्षे संपादक होते. २००२पासून ते अमेरिकेतील बोस्टन येथील ‘वेदान्त सोसायटी’चे प्रमुख म्हणून सेवारत आहेत. अमेरिकेतील जनतेमध्ये भारतीय अध्यात्मविद्येच्या प्रसारात पू. महाराजांचा मोलाचा वाटा आहे. तेथील हार्वर्ड आणि MIT या सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्थांशी ते आचार्यरूपाने जोडले गेले आहेत. ‘लेखकाच्या प्रस्तावे’तून या पुस्तकाचे अंतरंग उत्तमरीत्या उलगडते, वाचकांनी ते अवश्य वाचावे.

Items have been added to cart.
One or more items could not be added to cart due to certain restrictions.
Added to cart
Your cart has item(s).
- Can't add this product to the cart now. Please try again later.
Quantity updated
- An error occurred. Please try again later.
Deleted from cart
- Can't delete this product from the cart at the moment. Please try again later.