




M197 Bhagvadgiteche Soundarya Ani Samarthya (भगवद्गीतेचे सौंदर्य आणि सामर्थ्य)
Non-returnable
Rs.35.00
Tags:
Product Details
Specifications
भगवद्गीतेवरील स्वामी रंगनाथानंदजींची व्याख्याने श्रोत्यांना अत्यंत उपयुक्त वाटली होती. त्यांनी फेब्रुवारी-मार्च 1946 मध्ये त्यावेळच्या रामकृष्ण सोसायटी, हैद्राबाद, सिंध (आता पाकिस्तान) मध्ये ‘Introduction to the Bhagwad Gita’ या विषयावर व्याख्याने दिली होती. ती पुस्तिकेच्या रूपाने रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर, कोलकाता द्वारे इ.स. 1969 मध्ये प्रकाशित झाली होती. त्या समग्र व्याख्यानांवरील स्फुटलेखही रामकृष्ण संघाच्या इंग्रजी नियतकालिकांतून यथासमय प्रकाशित झालेले आहेत. ‘भगवद्गीतेचा सार्वजनीन संदेश’ ह्या पुढील संकल्पित त्रिखंडात्मक ग्रंथांचा उपोद्घात असलेले प्रस्तुत ‘भगवद्गीतेचे सौंदर्य आणि सामर्थ्य’ हे पुस्तक मराठी वाचकांना निश्चित आवडेल.
General
- AuthorSwami Ranganathananda
- TranslatorDr. Ananta Adawadkar