




Product Details
Specifications
युगाचार्य स्वामी विवेकानंदांचे जीवन व कार्य याबद्दल आज समाजाच्या सर्वच थरांत प्रचंड आकर्षण व कुतुहल आहे. स्वामीजींचे मराठी चरित्रग्रंथ रामकृष्ण मठातर्फे याआधीही प्रसिद्ध झाले असले तरी लहान मुले व कुमारांच्या दृष्टीने वाचनीय व उद्बोधक अशा छोटेखानी अधिकृत चरित्राची गरज फार भासत होती. प्रस्तुत चरित्र हे ती गरज पूर्ण करण्यासाठी म्हणून लिहिले आहे. चरित्राच्या सजावटीत स्वामीजींच्या अस्सल छायाचित्रांचा पुष्कळ वापर करण्यात आला आहे. त्यामुळे मुलांवर स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटण्यास आणखी मदत होईल.
General
- AuthorSwami Yogatmananda