





Product Details
Specifications
प्रस्तुत पुस्तकात सेन्ट मार्क, सेन्ट ल्यूक, सेन्ट मॅथ्यू आणि सेन्ट जॉन ह्या ख्रिस्तशिष्यांच्या ‘शुभवृतान्तां’-मधील (Gospel मधील) येशूंची अमर वचने निवडून संग्रहीत केली आहेत. विषयानुसार या वचनांचे वर्गीकरण करून त्यांना निरनिराळी शीर्षके दिली आहेत. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी परमेश्वराच्या या प्रेषिताने जो उपदेश केला त्याचा टवटवीतपणा व प्रभाव अजूनही तसाच कायम आहे. प्रेम, शांती व बंधुत्व यांच्याविषयीचा येशू ख्रिस्तांचा संदेश आजही सगळ्या मानवांसाठी उपयुक्त आहे. प्रस्तुत पुस्तकात येशू ख्रिस्तांचे संक्षिप्त चरित्र आणि स्वामी विवेकानंदांचे येशू ख्रिस्तांविषयी उद्गार यांचाही समावेश करण्यात आला आहे.
General
- AuthorCompilation