




Product Details
Specifications
प्रस्तुत पुस्तकात भगवत्पूज्यपाद श्रीशंकराचार्यांची निवडक, मौलिक व स्फूर्तिप्रद वचने संकलित केली आहेत. या वचनांचे विषयवार वर्गीकरण केले असल्यामुळे विभिन्न वृत्तीच्या व स्वभावाच्या वाचकांना ती आवडतील असा विश्वास वाटतो. तसेच, या पुस्तकात श्रीशंकराचार्यांचे संक्षिप्त चरित्र आणि स्वामी विवेकानंदांचे श्रीशंकराचार्यां-संबंधीचे उद्गार यांचा समावेश केला आहे.
General
- AuthorCompilation
- TranslatorSwami Vagishwarananda