






Product Details
Specifications
स्वामी विवेकानंदांनी कोणतेही ज्ञान आत्मसात करण्याला शिक्षण म्हटले आहे. अशा आत्मसात झालेल्या ज्ञानानेच माणसाचे चारित्र्य घडत असते. ही बाब लक्षात ठेवूनच या पुस्तकात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. ‘आजची मुले ही उद्याचे सुबुद्ध नागरिक होत’ ही उक्ती जर प्रत्यक्षात आणावयाची असल्यास मुलांना आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये विविध स्तरांवर प्रगती करणे आवश्यक आहे. प्रस्तुत पुस्तकाद्वारे विद्यार्थ्यांना यासाठी योग्य ते मार्गदर्शन निश्चितच मिळेल.
General
- AuthorSwami Purushottamananda
- TranslatorDr. Ananta Adawadkar