




M160 Grihasthanche Adhyatmik Jivan (गृहस्थांचे आध्यात्मिक जीवन)
Non-returnable
Rs.12.00
Tags:
Product Details
Specifications
श्रीमत् स्वामी रंगनाथानंदजी महाराज, यांनी वेगवेगळ्या प्रसंगी ‘गृहस्थ-धर्म’ आणि ‘आदर्श गृहस्थ कसे होता येईल’ या विषयांवर भाषणे दिली होती. या दोन्ही भाषणांची उपयुकत्तता लक्षात घेऊन अद्वैत आश्रम, कलकत्ता यांनी इंग्रजीमध्ये ‘Spiritual Life of the Householder’ या नावाचे एक पुस्तक काढले. हे पुस्तक वाचून गृहस्थजीवनातही आध्यात्मिक जीवनमूल्ये जोपासली जाऊ शकतात हा ठाम विश्वास वाचकांना वाटेल आणि त्याप्रमाणे ते आपले जीवन कृतार्थ करतील.
General
- AuthorSwami Ranganathananda
- TranslatorS M Kulkarni