







M139 Parmarthik Jivan Kahi Margadarshan (पारमार्थिक जीवन : काही मार्गदर्शन)
Non-returnable
Rs.30.00
Tags:
Product Details
Specifications
हे पुस्तक म्हणजे स्वामी गोकुलानंदांच्या ‘Some Guidelines towards the Goal Supreme’ या पुस्तकाचा अनुवाद आहे. यात महाराजांच्या अकरा प्रवचनांचा समावेश आहे. शंकराचार्यकृत ‘विवेकचूडामणि’ तसेच ‘श्रीमद्भगवद्गीता’ यांतील श्लोक उद्धृत करून ज्ञान व भक्ती यांद्वारा साधकांना आफले पारमार्थिक जीवन घडवण्यासाठी तसेच त्यामध्ये येणार्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन या पुस्तकाद्वारे केले आहे. पारमार्थिक जीवनाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रस्तुक पुस्तक अत्यंत हितकारक ठरेल.
General
- AuthorSwami Gokulananda
- TranslatorSri Rajabhau Limaye