




M123 Sri Saradadevi : Sankshipta Charitra (श्रीसारदादेवी : संक्षिप्त चरित्र आणि उपदेश)
Non-returnable
Rs.30.00
Tags:
Product Details
Specifications
मानवजातीच्या उद्धारासाठी अवतरलेल्या वर्तमानयुगावतार भगवान श्रीरामकृष्ण यांची दिव्यलीला पुष्ट व परिपूर्ण करण्याकरिता साक्षात ब्रह्मशक्तीच श्रीसारदादेवींच्या रूपात त्यांची सहधर्मचारिणी म्हणून अवनीतलावर प्रकटली होती. जडवादाच्या — भोगवादाच्या — घोर अंधकारात मग्न अशा वर्तमान जगासमोर त्यांनी दिव्य मातृभावाचा परमपावन असा आदर्श प्रस्थापित केला. त्यांचे हे दिव्य मातृत्व आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श गृहिणी, आदर्श संन्यासिनी, आदर्श गुरू इत्यादी अनेकविध रूपांतून प्रकट झाले आहे. पावित्र्य, सरलता, प्रेम, करुणा, त्याग, सेवा इत्यादी असंख्य दैवी गुणांनी विभूषित असे त्यांचे सोज्वळ जीवन आणि त्यांच्या श्रीमुखातून सहजपणे निघालेले उपदेश मोहग्रस्त व संसारासक्त जीवांना परमपदप्राप्तीचा मार्ग दाखवितात. माताजींचे दिव्य जीवन आणि त्यांची प्रेरणादायी वचने यांचा जितका जास्त प्रचार-प्रसार होईल तितकेच मानवजातीचे कल्याण होईल.
General
- AuthorSwami Apurvananda
- TranslatorSri Narendranath Patil