



M113 Vedanta Siddhant Ani Vyavahar (वेदान्त : सिद्धान्त आणि व्यवहार)
Non-returnable
Rs.10.00
Tags:
Product Details
Specifications
प्रस्तुत पुस्तक म्हणजे श्रीरामकृष्णांचे शिष्य स्वामी सारदानंद यांनी अमेरिकेतील श्रोत्यांपुढे दिलेल्या एका इंग्रजी व्याख्यानाचा मराठी अनुवाद आहे. यात वेदान्तातील मूलतत्त्वांचे संक्षिप्त आणि सुबोध विवेचन आढळते. प्रस्तुत पुस्तकाच्या वाचनाने सामान्य वाचकांना वेदान्ताच्या ढोबळ स्वरूपाची कल्पना येईल असा आमचा विश्वास आहे.
General
- AuthorSwami Saradananda
- TranslatorSwami Vagishwarananda