




M048 Mulakhati Va Prasnottare (स्वामी विवेकानंद यांच्या मुलाखती व प्रश्नोत्तरे)
Non-returnable
Rs.25.00
Tags:
Product Details
Specifications
तरुण पिढीवर, उगवत्या पिढीवर माझा विश्वास आहे. त्यांच्यामधूनच माझे कार्यकर्ते निघतील.सिंहासारखा पराक्रम करून ते देशापुढील सर्व समस्या सोडवितील. मी योजना तयार केली आहे आणि तिच्यासाठी माझे जीवन वाहिले आहे. मला जर यश मिळाले नाही तर माझ्यानंतर अधिक चांगले कोणीतरी येतील आणि ते माझी योजना पूर्ण करतील.
General
- AuthorSwami Vivekananda
- TranslatorP. G. Sahastrabuddhe